नोकिया सी३ टच व टाइप हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २०१० मध्ये प्रकाशित झाला.