नोकिया इ९० कम्युनिकेटर

नोकिया इ९० कम्युनिकेटर हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००७ मध्ये प्रकाशित झाला.