नोकिया इ५२ नोकियाद्वारे तयार केलेला मोबाईल फोन आहे. या मोबाईल फोनमध्ये सिंबियन ओएस ९.३ या कार्यप्रणालीचा वापर केला गेला.

नोकिया इ५२
उत्पादक नोकिया
शृंखला नोकिया इ मालिका
पहिल्यांदा प्रकाशित २००९ चा उत्तरार्ध
विवरण
शैली कारक चौकोनी
आकारमान ११६×४९×९.९ मिमी
वजन ९८ ग्रॅम
साठवणक्षमता ६० एमबी
काढण्यायोग्य साठवणक्षमता ६० एमबी
बॅटरी बीपी ४एल लिथियम पॉलीमर बॅटरी
प्रदर्शन २४०×३२० पीक्सेल
मल्टीमीडिया
मागील कॅमेरा ३.२ मेगापिक्सेल फ्लॅशसह
पुढील कॅमेरा ०.७६ मेगापिक्सेल
संगत मेडिया प्रकार एमपी३
रिंगटोन एमपी३
संयोजकता