नॉर्मन राजवंश तथा हाउस ऑफ नॉर्मंडी (नॉर्मन भाषा: मैझाँ दि नोर्मंडी [ mɛ.zɔ̃ d̪e nɔʁ.mɛnde ]) हा फ्रांसच्या नॉर्मंडी प्रदेशातील डची ऑफ नॉर्मंडीमधून सुरू झालेला वंश होता. याचे सदस्य नॉर्मंडीचे ड्यूक, रुआँचे काउंट आणि नॉर्मन विजयानंतर इंग्लंडचे राजे होते.

साधारण इ.स. ९११पासूनचा इतिहास असलेला हा वंश ११३५ पर्यंत सत्तेवर होता. त्यानंतर त्यांच्यातील एका राजकुमारीचा राजा असलेल्या ब्लवाच्या स्टीवनने सत्ता हिसकावून ब्लवा राजवंशाची सत्ता आणली

नॉर्मन वंश आपला इतिहास वायकिंग राजा रोलो [] (नॉर्मंडीचा पहिला शासक) आणि बायूची पोप्पा यांच्यापासून सांगतो. विल्यम द कॉन्करर [] ११३५पर्यंतचे त्याचे वारस या राजवंशाचे सदस्य होते.

त्यानंतर विल्यमची नातवंडे, माटिल्डा आणि तिचा पती जेफ्री [] तसेच ब्लवाचा स्टीवन यांच्यात यादवी होउन स्टीवनच्या ब्लवा राजवंशाची सत्ता स्थापन झाली.[]

नॉर्मन वंशातील शासक

संपादन

रुआँचे काउंट

संपादन

नॉर्मंडीचे नॉर्मन ड्यूक

संपादन

इंग्लंड आणि नॉर्मंडीचे नॉर्मन राजे

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Norman | people | Britannica". www.britannica.com (इंग्रजी भाषेत). 2021-12-07 रोजी पाहिले.
  2. ^ Ciara.Berry (2016-01-12). "Royal Archives". The Royal Family (इंग्रजी भाषेत). 2021-12-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Queen Matilda, Empress Maud and the Civil War with King Stephen". Historic UK (इंग्रजी भाषेत). 2022-05-04 रोजी पाहिले.
  4. ^ "Your guide to the Anarchy, the bloody battle between Stephen and Matilda". HistoryExtra (इंग्रजी भाषेत). 2021-12-07 रोजी पाहिले.
  5. ^ McNair, Fraser (2015). "The politics of being Norman in the reign of Richard the Fearless, Duke of Normandy (r. 942–996)". Early Medieval Europe (इंग्रजी भाषेत). 23 (3): 308–328. doi:10.1111/emed.12106. ISSN 1468-0254.
  6. ^ "Richard II | duke of Normandy | Britannica". www.britannica.com (इंग्रजी भाषेत). 2021-12-07 रोजी पाहिले.
  7. ^ "Richard III | duke of Normandy | Britannica". www.britannica.com (इंग्रजी भाषेत). 2021-12-07 रोजी पाहिले.
  8. ^ "Collections Online | British Museum". www.britishmuseum.org. 2021-12-07 रोजी पाहिले.
  9. ^ Ciara.Berry (2016-01-12). "William II (Known as William Rufus) (r. 1087–1100)". The Royal Family (इंग्रजी भाषेत). 2021-12-07 रोजी पाहिले.
  10. ^ "Collections Online | British Museum". www.britishmuseum.org. 2021-12-07 रोजी पाहिले.
  11. ^ Ciara.Berry (2016-01-12). "Henry I 'Beauclerc' (r. 1100–1135)". The Royal Family (इंग्रजी भाषेत). 2021-12-07 रोजी पाहिले.
  12. ^ "The lost prince whose death tipped England towards civil war". Royal Central (इंग्रजी भाषेत). 2020-11-25. 2021-12-07 रोजी पाहिले.
  13. ^ Matilda's inheritance was usurped by her cousin Stephen of England in 1135. She recovered Normandy, but ruled in England only in 1141 as Lady of the English. However, Matilda maintained her dynastic rights until she abdicated them in favour of her son Henry II of England in 1153 following the Treaty of Wallingford.
  14. ^ "BBC – History – King Stephen". www.bbc.co.uk (इंग्रजी भाषेत). 2021-12-07 रोजी पाहिले.