नेहर-ए-अंबरी
नेहर-ए-अंबरी ही महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरामधील जुनी जलवितरणव्यवस्था आहे. मलिक अंबर याने त्याच्या करकिर्दीत नेहर-ए-अंबरी बांधवून घेतली असे म्हणतात.[ संदर्भ हवा ] हिच्या नळ्यांतून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह हा बारमाही चालू असतो.