नेमीनाथ तीर्थंकर हे एक जैन तीर्थंकर होते. बेळगांवातील कमलबस्ती या वास्तूत त्यांची प्रतिमा आहे.