नेपोलिअन हिल(२६ ऑक्टोबर ,१८८३-८ नोव्हेंबर ,१९७०) हे एक प्रसिद्ध अमेरीकन लेखक होते.थिंक ॲंड ग्रो रीच ह्या जगातील सर्वाधीक खपाच्या पुस्तकाचे ते मूळ लेखक होते.स्वयं-प्रेरणा,व्यक्तिमत्व विकास,स्वयं-सेवा व अर्थशास्त्र ह्या विषयांवर लिखाण आणि त्या विषयांचे ते प्रणेते होते.

नेपोलिअन हिल
Napoleon Hill headshot.jpg
नेपोलिअन हिल यांचे तैलचित्र.
जन्म नाव नेपोलिअन हिल
जन्म २६ ऑक्टोबर १८८३.
वाईज काउंटी, व्हर्जीनिआ ,संयुक्त संस्थाने.
मृत्यू ११ नोव्हेंबर १९७०
वाईज काउंटी, व्हर्जीनिआ.
राष्ट्रीयत्व अमेरीकन Flag of United States.svg
कार्यक्षेत्र लेखक , पत्रकार , वकील , शिक्षक
भाषा इंग्रजी
विषय व्यक्तिमत्व विकास , स्वयं-सेवा, प्रेरणात्मक , अर्थशास्त्र , गुंतवणूक
चळवळ व्यक्तिमत्व विकास , स्वयं-सेवा
टीपा The Napoleon Hill Foundation.

हेसुद्धा पहासंपादन करा