नेदरलँड्स क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१०
नेदरलँड्स क्रिकेट संघाने ११-१८ ऑगस्ट २०१० दरम्यान आयर्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात एक इंटरकॉन्टिनेंटल चषक सामना आणि दोन एकदिवसीय सामने (वनडे) यांचा समावेश होता.
नेदरलँड्स क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१० | |||||
तारीख | ११ ऑगस्ट – १८ ऑगस्ट २०१० | ||||
संघनायक | ट्रेंट जॉन्स्टन | पीटर बोरेन | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | आयर्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | गॅरी विल्सन १६१ | टॉम कूपर ९३ | |||
सर्वाधिक बळी | अँड्र्यू व्हाईट ५ | मॉरिट्स जोंकमन ३ |
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादन १६ ऑगस्ट २०१०
(धावफलक) |
वि
|
||
गॅरी विल्सन ११३ (१४७)
मॉरिट्स जोंकमन २/३५ (६ षटके) |
टॉम कूपर ६८ (५८)
अँड्र्यू व्हाईट ४/४४ (१० षटके) |
- टॉम हेगलमन (नेदरलँड) यांनी वनडे पदार्पण केले.