नॅनो

१० व्या ९ व्या उर्जेचा उपसर्ग दर्शवितो
Disambig-dark.svg

नॅनो हो मोजणीच्या एककाला लावण्यात येणारे विशेषण आहे. नॅनो हे कोणत्याही एककाचा १०-९ भाग दर्शवितो. उदा. १ नॅनोमीटर = १ मीटरचा १,०००,०००,०००वा भाग.