नेथन एलिस
(नॅथन एलिस या पानावरून पुनर्निर्देशित)
नेथन एलिस (२२ सप्टेंबर, १९९४:ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.
त्याने ६ ऑगस्ट २०२१ रोजी बांगलादेशविरुद्ध ट्वेंटी२० पदार्पण केले. आंतरराष्टीय ट्वेंटी२० च्या पदार्पणाच्या सामन्यातच हॅट्रीक घेणारा नॅथन पहिला वहिला क्रिकेट खेळाडू ठरला.