नूरजहान

पाकिस्तानी गायिका


नूर जहॉं (२१ सप्टेंबर, इ.स. १९२६ - २३ डिसेंबर, इ.स. २०००) ही भारतीय आणि नंतरची पाकिस्तानी पार्श्वगायिका होती. सत्तर वर्षांची सततची कारकीर्द असलेल्या नूर जहॉंला दक्षिण आशियातील तिच्या काळातील प्रसिद्ध गायिका समजले जाते. तिला पाकिस्तानात मलिका-ए-तरन्नुम असे संबोधत असत.

हिचे मूळ नाव अल्लाह वासई होते.