निलगिरी प्रकारची फ्रिगेट (२०१९)
निलगिरी वर्गाच्या फ्रिगेटा
(नीलगिरी वर्गाच्या फ्रिगेट (२०१९) या पानावरून पुनर्निर्देशित)
निलगिरी प्रकारच्या फ्रिगेटा (२०१९) भारतीय नौदलातील लढाऊ फ्रिगेटा आहेत. माझगांव डॉक या प्रकारच्या सहा स्टेल्थ प्रक्षेपास्त्रवाहू नौका बांधेल.
हा लेख २०१९मध्ये बांधणी सुरू झालेल्या निलगिरी प्रकारची फ्रिगेट याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, निलगिरी प्रकारची फ्रिगेट.
भारतीय आरमाराने याच नावाच्या वर्गात सहा फ्रिगेटा वापरल्या होत्या. नवीन वर्गातील फ्रिगेटांना जुन्या नौकांची नावे दिली जातील.
नौका संपादन
नाव | क्रमांक | सेवारत | निवृत्ती | नोंदी |
---|---|---|---|---|
आयएनएस निलगिरी (२०१९) | ||||
आयएनएस उदयगिरी (२०२२) |