प्रा. निशिकांत ठकार हे हिंदीतले वाङ्मय मराठीत आणणारे एक मराठी साहित्यिक आहेत. ते सोलापूरच्या वालचंद कॉलेजमधून निवृत्त झाले आहेत.

प्रा. निशिकांत ठाकर यांची पुस्तके

संपादन
  • आफ्टर दि क्वेक (अनुवादित, मूळ हिंदी लेखक - हारूकी मुराकामी)
  • कथिली कथा, जळून गेल्या झाडाने (अनुवादित नाटक, मूळ हिंदी लेखक - भानू भारती)
  • कहाणी वाघाच्या सावलीची (अनुवादित नाटक, मूळ हिंदी लेखक - चंद्रशेखर कंबार)
  • गाणं पंचरंगी पोपटाचं (अनुवादित नाटक, मूळ हिंदी लेखक - चंद्रशेखर कंबार)
  • गांधीजींचा साहित्य विचार (वैचारिक)
  • जादू जंगल (अनुवादित नाटक, मूळ हिंदी लेखक - राजेश जोशी)
  • नोकराचा सदरा (अनुवादित कादंबरी, मूळ हिंदी लेखक - विनोदकुमार शुक्ल)
  • भाषांतर प्रसंग (साहित्य आणि समीक्षा)
  • महामाई (अनुवादित नाटक, मूळ हिंदी लेखक - चंद्रशेखर कंबार)
  • मादारी मादय्या, वधू (अनुवादित नाटक, मूळ हिंदी लेखक - एच.एस. शिवप्रकाश)
  • वादळ आणि सैतान (खलील जिब्रान यांच्या कथेवर आधारित नाटक)
  • शास्त्र शिका पण बैल हाका (अनुवादित नाटक, मूळ हिंदी लेखक - नाग बोडस)
  • श्रीचंपा (द्वैतापल्याड तू अद्वैता) (अनुवादित, सिरि सम्पिगे या मूळ विनोदी हिंदी नाटकाचा मराठी अनुवाद. मूळ लेखक - चंद्रशेखर कंबार)
  • समग्र सेतुमाधवराव पगडी - खंड ४ (सहसंपादक, मुख्य संपादक - प्रा. द,पं जोशी, डॉ. उषा जोशी)
  • साहित्य, मूल्य, मूल्यांकन (साहित्य आणि समीक्षा)
  • साहित्याचे परिघ (साहित्य आणि समीक्षा)
  • स्त्रीमुक्तीसंबंधी लेनिन यांचे विचार (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - क्लारा झेटकिन)