निरोध (निःसंदिग्धीकरण)
(निरोध (निःसंदिग्धिकरण) या पानावरून पुनर्निर्देशित)
- निरोध गर्भ निरोधक या अर्थाने अधिक प्रचलीत आहे.
- हा शब्द कोणतीही गोष्ट थांबवणे या अर्थानेही क्वचित वापरला जातो. (योगैः चित्तवृत्ती निरोधः-योगाद्वारे चित्तवृत्तींचा रोध होतो.)