नितीन बानुगडे पाटील

[१]नितीन बानुगडे पाटील हे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित. जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.[ संदर्भ हवा ]

जन्म
निवासस्थान
नागरिकत्व भारतीय
पेशा प्राध्यापक, इतिहास अभ्यासक, लेखक,प्रेरणादायी वक्ते
प्रसिद्ध कामे आपल्या तेजस्वी वानीतुन महारष्ट्राच्या काना कोपऱ्यापर्यंत छ.शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराज,यशवंतराव चव्हाण,जगणं समाजासाठी अशा अनेक विषयांवर प्रबोधन व तरुण पिढीला मार्गदर्शन,गडकिल्ल्यांच्या संर्वधनासाठी नेहमी पुढाकार .
मूळ गाव सातारा
ख्याती सुप्रसिद्ध वक्ते,लेखक,
राजकीय पक्ष शिवसेना
धर्म हिंदू धर्म
पुरस्कार जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार

गर्दीचे नवनवीन उच्चांक मांडीत महाराष्ट्रात होणारी त्यांची व्याख्यानेच त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देतात. इतिहासाचा शोध घेत भविष्याचा वेध घेणारी त्यांची ही वर्तमानातील व्याख्याने प्रबोधनाचा नवा जागर घडवणारी ठरली. २०१४ मध्ये शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश. |दुवा=https://www.loksatta.com/maharashtra-news/appointments-to-vacancies-in-corporations-boards-and-authorities-in-state-1742197/ |शीर्षक=सिडकोच्या अध्यक्षपदाची माळ प्रशांत ठाकूर यांच्या गळ्यात, म्हाडाच्या अध्यक्षपदी उदय सामंत |दिनांक=३१ऑगस्ट२०१८}} </ref>

बानुगडे पाटील यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

  • रौद्र (संभाजीमहाराजांच्या जीवनावरील कादंबरी)
  • शंभूराजे (महानाट्य)
  • काही जनातल काही मनातलं
  • यशाचा Password

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Nitin Banugade Patil". 2020-09-10 रोजी पाहिले.