निक मॅककँडलेस
निक मॅककँडलेस (जन्म १९ जून १९९३- फ्लोरिडा, अमेरिका) एक फ्लोरिडीयन चित्रपट निर्माता आहे जो अॅपॅरिशन, द इनसल्ट, अटोमिका, केनू , द फॉरेस्ट आणि द व्हास्ट ऑफ नाईट सारख्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी ओळखला जातो. २०१९ मध्ये त्याला आयआयटीएच्या सर्वाधिक पात्र चित्रपटाचा निर्माता म्हणून सन्मानित करण्यात आले.
निक मॅककँडलेस | |
---|---|
जन्म |
१९ जून १९९३ फ्लोरिडा, अमेरिका |
पुरस्कार |
|
कारकीर्द
संपादनइ.स. २०१६ मध्ये निकने हॉलिवूड चित्रपटश्रुष्टीमध्ये द फॉरेस्ट चित्रपटात सह-निर्माता म्हणून पदार्पण केले. त्यानंतर त्याच वर्षी त्याने कीनु चित्रपटाची निर्मिती केली. २०१७ मध्ये त्यांनी अॅटॉमिका चित्रपटात सहाय्यक निर्माता म्हणून काम केले आणि नंतर द इनसल्ट या चित्रपटाची सहनिर्मिती केली. २०१९ मध्ये तो अॅपरिशेशन या चित्रपटाचा कार्यकारी चित्रपट निर्माता होता.
चित्रपट | वर्ष | श्रेणी |
---|---|---|
द फॉरेस्ट | २०१६ | सहकारी निर्माता |
कीनु | २०१६ | सह-निर्माता |
अटोमिका | २०१७ | सहाय्यक निर्माता |
द इनसल्ट | २०१७ | सह-निर्माता |
अॅपरिशेशन | २०१९ | कार्यकारी निर्माता |
पुरस्कार
संपादन- फ्लोरिडा चित्रपट फेस्टिव्हल सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म निर्माता (२०१८)
- आयआयटीए सर्वात पात्र चित्रपट निर्माता (२०१९)
बाह्य दुवे
संपादननिक मॅककँडलेस आयएमडीबीवर
संदर्भ
संपादन- ^ "Nick McCandless". IMDb. 2021-02-25 रोजी पाहिले.