निकोल एस्टेल फारिया (९ फेब्रुवारी, इ.स. १९९०:बंगळूर, कर्नाटक, भारत - ) ही भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

हिने यारियॉं या हिंदी आणि बिर बाबा हिंदू या तुर्कस्तानी चित्रपटांत अभिनय केला आहे.

फारियाने २०१०मध्ये फेमिना मिस इंडिया ही सौदर्यस्पर्धा जिंकली व नंतर मिस अर्थ ही जागतिक स्पर्धाही जिंकली.