निकोलाय बुल्गानिन
निकोलाइ अलेक्झांड्रोविच बुल्गॅनिन (जून ११, इ.स. १८९५ - फेब्रुवारी २४, इ.स. १९७५) हा सोवियेत संघाचा राज्यकर्ता होता.
बुल्गॅनिनने इ.स. १९५३ ते इ.स. १९५५ दरम्यान सोवियेत संघाचे संरक्षणमंत्रीपद सांभाळले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
साम्यवाद |