नारायण गणेश चंदावरकर

न्यायमूर्ती चंदावरकर

सर नारायण गणेश चंदावरकर (डिसेंबर २, १८५५ - मे १४, १९२३) हे अखिल भारतीय कॉंग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक, कायदेपंडित व समाजसुधारक होते.

नारायण गणेश चंदावरकर