नायब सुभेदार

(नायब सूबेदार या पानावरून पुनर्निर्देशित)

नायब सुभेदार हे भारतीय सेनेतील आणि पाकिस्तानी सेनेतील एक पद आहे. जे पद सुभेदार पदाच्या खालचे आणि रेजिमेंटल हवालदार मेजरच्या वरचे पद आहे.

Naib Subedar
Naib Subedar