नायजेल स्टर्न्स (जन्म दिनांक, ठिकाण अज्ञात - हयात) हा हाँग काँगचा ध्वज हाँग काँगकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९९० आय.सी.सी. चषकात त्याने हाँग काँगच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.