नामिबिया महिला क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२४-२५

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१० डिसेंबर २०२४
धावफलक
मलेशिया  
६८/७ (१९ षटके)
वि
  नामिबिया
७१/४ (१४.५ षटके)
आईन्ना हमीजाह हाशिम ३१ (५७)
सायमा तुहाडलेंनी ३/१६ (४ षटके)
नामिबिया महिला ६ गडी राखून विजयी.
सेलंगोर टर्फ क्लब, क्वालालंपूर
पंच: नारायणन सिवन (मलेशिया) आणि विश्वनादन कालिदास (मलेशिया)
सामनावीर: सायमा तुहाडलेंनी (नामिबिया)
  • नाणेफेक : नामिबिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.


संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन