नामदारखान
'नामदारखान'हा मोगलांमधील पराक्रमी सरदार होता.शाहिस्तेखान जेव्हा शिवाजी महाराजांचा पाडाव करण्यासाठी जेव्हा स्वराज्यात आला होता तेव्हा हा सरदार त्याच्यासोबत होता.याचकाळात नामदारखानास उत्तर कोकणच्या मोहिमेवर पाठविण्यात आले होते. त्याचा मुकाबला करण्यासाठी इ.स.१६६३ मध्ये मोरोपंत पिंगळे आणि निळो सोनदेव यांची नियुक्ती केली होती..[१]
संदर्भयादी
संपादन१.MyHeritage https://www.myheritage.com › names Namdar Khan - Historical records and family trees
- ^ रोडे, सोमनाथ (१९९८). मराठ्यांचा इतिहास. महाल,नागपूर: मनोहर पिंपळापुरे.