नानछांग

चीनमधील एक शहर


नानछांग (चिनी :南昌市) हे चीन देशातील दक्षिणपूर्व भागातील च्यांग्शी प्रांताची राजधानी व एक प्रमुख शहर आहे. हे शहर पोयांग सरोवराच्या पश्चिम काठावर वसले असून २०२० साली येथील लोकसंख्या सुमारे ६२ लाख होती.

नानछांग
南昌市
चीनमधील शहर
नानछांग is located in चीन
नानछांग
नानछांग
नानछांगचे चीनमधील स्थान

गुणक: 28°40′59″N 115°51′29″E / 28.68306°N 115.85806°E / 28.68306; 115.85806

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत च्यांग्शी
क्षेत्रफळ ७,१९४ चौ. किमी (२,७७८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५० फूट (१५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६२,५५,०००
प्रमाणवेळ यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ)
http://www.nc.gov.cn

दक्षिण व पूर्व चीनच्या मधोमध असल्यामुळे नानछांग हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक बनले आहे.

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

  विकिव्हॉयेज वरील नानछांग पर्यटन गाईड (इंग्रजी)