नाट्य दिग्दर्शक ही नाटकाचे दिग्दर्शन करणाऱ्या व्यक्तीस म्हणतात. नाट्य दिग्दर्शक अभिनेते, रंगभूषाकार, वेशभूषाकार, नेपथ्यकार, संगीतकार, प्रकाशयोजक अशा अनेक नाट्यकलावंतांच्या चमूचे नेतृत्त्व आणि समन्वय करीत नाटकास प्रभावी करतो.