नागालँडचे मुख्यमंत्री

नागालॅंडचा मुख्यमंत्री हा भारताच्या नागालॅंड राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. नागालॅंड विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी चे नेफिउ रिओ हे नागालॅंडचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत

यादी संपादन

क्रम नाव कार्यकाळ[१] राजकीय पक्ष
1 पी. शिलु ओ 1 डिसेंबर 1963 14 ऑगस्ट 1966 नागा राष्ट्रवादी संघटना
2 टी.एन. अंगमी 14 ऑगस्ट 1966 22 फेब्रुवारी 1969
3 होकिशे सेमा 22 फेब्रुवारी 1969 26 फेब्रुवारी 1974
4 विझोल अंगमी 26 फेब्रुवारी 1974 10 मार्च 1975 युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट
5 जॉन बॉस्को जॅसोकी 10 मार्च 1975 20 मार्च 1975 नागा नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टी
पद रिकामे[a]
(राष्ट्रपती राजवट)
20 मार्च 1975 25 नोव्हेंबर 1977 N/A
(4) विझोल अंगमी 25 नोव्हेंबर 1977 18 एप्रिल 1980 युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट
6 एस.सी. जमीर 18 एप्रिल 1980 5 जून 1980 युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट
(5) जॉन बॉस्को जॅसोकी 5 जून 1980 18 नोव्हेंबर 1982 नागा नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टी
(6) एस.सी. जमीर 18 नोव्हेंबर 1982 28 ऑक्टोबर 1986 युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट
(3) होकिशे सेमा 29 ऑक्टोबर 1986 7 ऑगस्ट 1988 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पद रिकामे[a]
(राष्ट्रपती राजवट)
7 ऑगस्ट 1988 25 जानेवारी 1989 N/A
(6) एस.सी. जमीर 25 जानेवारी 1989 10 मे 1990 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
7 के.एल. चिशी 16 मे 1990 19 जून 1990 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
8 वामुझो फेसाओ 19 जून 1990 2 एप्रिल 1992 नागालॅंड पीपल्स काउन्सिल
पद रिकामे[a]
(राष्ट्रपती राजवट)
2 एप्रिल 1992 22 फेब्रुवारी 1993 N/A
(6) एस.सी. जमीर 22 फेब्रुवारी 1993 6 मार्च 2003 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
9 नेफिउ रिओ 6 मार्च 2003 3 जानेवारी 2008 नागा पीपल्स फ्रंट
पद रिकामे[a]
(राष्ट्रपती राजवट)
3 जानेवारी 2008 12 मार्च 2008 N/A
(9) नेफिउ रिओ 12 मार्च 2008 24 मे 2014 नागा पीपल्स फ्रंट
10 टी.आर. झेलियांग 24 मे 2014 २२ फेब्रुवारी २०१७
११ शुरोझेली लीझीत्सू २२ फेब्रुवारी २०१७ १९ जुलै २०१७
(१०) टी.आर. झेलियांग १९ जुलै २०१७ ८ मार्च २०१८
(9) नेफिउ रिओ ८ मार्च २०१८ विद्यमान नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी

टीपा संपादन

  1. ^ a b c d राष्ट्रपती राजवट मे be imposed when the "government in a state is not able to function as per the Constitution", which often happens because no party or coalition has a majority in the assembly. When राष्ट्रपती राजवट is in force in a state, its council of ministers stands dissolved. The office of chief minister thus lies पद रिकामे, and the administration is taken over by the governor, who functions on behalf of the central government. At times, the legislative assembly also stands dissolved.[२]

संदर्भ संपादन

  1. ^ "General Information, Nagaland". Information & Public Relations department, Nagaland government.
  2. ^ Amberish K. Diwanji. "A dummy's guide to राष्ट्रपती राजवट". Rediff.com. 15 मार्च 2005.