नागपट्टिनम लोकसभा मतदारसंघ

लोकसभा मतदारसंघ
(नागापट्टिणम(लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

नागपट्टीनम हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे

मतदार संपादन

दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ५९६०१९ पुरुष मतदार, ५९२७१२ स्त्री मतदार व ७ अन्य मतदार असे मिळून एकूण ११८८७३८ मतदार आहेत.[१]

खासदार संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. ५. Archived from the original (PDF) on 2014-03-30. २० मार्च २०१४ रोजी पाहिले.

हेसुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन