नागपूर–हैदराबाद–बंगळूर द्रुतगतीमार्ग
नागपूर–हैदराबाद–बंगळूर द्रुतगतीमार्ग हा ११०० किमी लांबीचा प्रस्तावित ग्रीनफिल्ड महामार्ग आहे. हा मार्ग महाराष्ट्रातील नागपूर शहराला तेलंगाणातील हैदराबाद आणि कर्नाटकातील बंगळूर या महानगरांना जोडेल.[१] या प्रकल्पची किंमत अंदाजे ₹ ३५०० कोटी असणार आहे.[२]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Now, drive from Nagpur to Bengaluru in just 12 hrs | Nagpur News - Times of India". web.archive.org. रोजी मूळ पानापासून संग्रहित2018-05-31. 2018-12-05T05:38:46Z रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: BOT: original-url status unknown (link) - ^ Gaur, Vatsala (2017-07-19). "Feedback Infrastructure bags DPR contract for Nagpur-Hyderabad-Bengaluru expressway". The Economic Times. 2018-12-05T05:39:48Z रोजी पाहिले.
|access-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)