नागपट्टिनम तेल शुद्धीकरण प्रकल्प
नागपट्टिनम तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा नागपट्टिनम रिफायनरी किंवा कावेरी बेसिन रिफायनरी ही चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने बांधलेली दुसरी तेल रिफायनरी होती.[१] हे नागपट्टिनम येथील कावेरी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे.[२] सुरुवातीचे प्रकल्प नागापट्टिनम येथे १९९३ मध्ये ०.५ दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष क्षमतेसह स्थापन करण्यात आले होते. परंतु नंतर २००२ मध्ये ते प्रतिवर्ष १ दशलक्ष मेट्रिक टन इतके वाढविण्यात आली.[३]
refinery in Tamil Nadu, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | तेल शुद्धीकरण प्रकल्प | ||
---|---|---|---|
उद्योग | petroleum industry | ||
स्थान | तमिळनाडू, भारत | ||
| |||
आता ह्याची क्षमता ९ दशलक्ष मेट्रीक टन करण्याचे योजले आहे.[४]
संदर्भ
संपादन- ^ "Refineries in India". 2010-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ Santanu Sanyal (5 Feb 2003). "CPCL's apattinam refinery to start handling crude". The Hindu.
- ^ "Narimanam Refinery". A Barrel Full. 11 July 2020 – wikidot.con द्वारे.
- ^ "IOC, CPCL start working on Rs 31,580-cr refinery project at Nagapattinam". २७ सप्टेंबर २०२१.