श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ

(नांदेड विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ, जूने नावनांदेड विमानतळ (आहसंवि: NDCआप्रविको: VAND)हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड येथे असलेला विमानतळ आहे.

श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ
आहसंवि: NDCआप्रविको: VAND
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ नांदेड,महाराष्ट्र
समुद्रसपाटीपासून उंची १,२५० फू / ३८१ मी
गुणक (भौगोलिक) 19°10′55″N 077°19′07″E / 19.18194°N 77.31861°E / 19.18194; 77.31861
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१०/२८ ७,५४५ २,३०० काँक्रिट/डांबरी धावपट्टी

इतिहाससंपादन करा

हा विमानतळ १९५८ साली महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधला.[१] १९९० च्या दशकात येथे फक्त वायुदूत ही सरकारी विमानवाहतूक कंपनी प्रवासी सेवा पुरवत असे. त्यानंतर किंगफिशर एरलाइन्सगोएरची उड्डाणे येथून होत असत. किंगफिशर एरलाइन्स बंद पडल्यावर गोएरने सुद्धा येथील सेवा रद्द केली.

विमानसेवा व गंतव्यस्थानसंपादन करा

२००८मध्ये ९४ कोटी रुपये खर्चून नवीनीकरण झाले.


एर इंडिया - अमृतसर (शनिवार आणि रविवार)
         दिल्ली(सोमवार,गुरुवार आणि शनिवार)
           चंदिगढ (मंगळवार आणि गुरुवार)
ट्रू जेट - हैदराबाद, मुंबई आणि तिरुपती (दररोज)

संदर्भसंपादन करा

  1. ^ "महाराष्ट्रातील विमानतळ" (इंग्लिश भाषेत). २०१२-०२-३० रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवेसंपादन करा