नांदगाव (कणकवली)
नांदगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे.
?नांदगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कणकवली |
जिल्हा | सिंधुदुर्ग जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | मालवणी |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच-०७ |
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जिथे देवगड निपाणी राज्य महामार्ग मिळतो असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वपुर्ण गांव.
हवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
लोकजीवन
संपादनगावांत 1)हिंदु2)मुस्लिम 3)बौद्ध तसेच4)ख्रिश्चन धर्माचे लोक राहतात"श्री देव रामेश्र्वर"हे ग्राम दैवत आहे.अनेक मंदिरे,तीन मस्जिद,एक बौद्ध मंदिर आहे.
==प्रेक्षणीय स्थळे== रामेश्वर मंदिर, भैरी देवीचे मंदिर, राम मंदिर, महापुरुष (मधली वाडी)
नागरी सुविधा
संपादन1) सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र. 2) राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडियाची,सिंधुदुर्ग जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बॅक. शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, हापूस आंबा, काजू बागायत, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.3)पोस्ट आहे.3)खाजगी नर्सिग होम 4)सरकारी दवाखाना 5) रविवारचा आठवडा बाजार. 6)विविध कार्यकारी सहकारी सोसायटी.7) पशु वैद्यकीय दवाखाना.8) पाचशे लोक बसू शकतील असे मधली वाडी येथे सर्व सुविधांनी युक्त लोकसहभागातून भव्य सभागृह तयार होत आहे. 9) नाना धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने भव्य बैठक सभागृह.
==जवळपासची गावे== असलदे, तोंडवली, सावडाव, ओटव
संदर्भ
संपादन१."Indian Village Directory | villageinfo.in". villageinfo.in.
२."Census 2011 India". www.census2011.co.in.
३."Home | Ministry Of Tourism | Government of India". tourism.gov.in.
४.https://www.incredibleindia.org/
५."Travel & Tourism| National Portal of India". www.india.gov.in.
६."India Map | Free Map of India With States, UTs and Capital Cities to Download - MapsofIndia.Com". Maps of India (इंग्रजी भाषेत).