नवाथे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
नवाथे हे मराठी आडनाव आहे. हे आडनाव प्रामुख्याने कऱ्हाडे ब्राह्मणांमध्ये आढळते.
प्रसिद्ध व्यक्ती
संपादननवाथे आडनाव असलेल्या प्रसिद्ध व्यक्तींची यादी:
- जितेंद्र अभिषेकी - मराठी संगीतकार, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक; घराण्याचे मूळ आडनाव 'नवाथे'.[ संदर्भ हवा ]