नवयुग पी के अत्रे साप्ताहिक प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ जनमानसात सामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी नवयुग हे सुरू केली 140 ते 1960च्या दशकात लावलेले एक साप्ताहिक होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत या वृत्तपत्राने चळवळीच्या बाजूने मुखपत्र प्रमाणे जबाबदारी निभावली • १इतिहास अंकप्रकार साप्ताहिक वृत्तपत्र मालक प्रल्हाद केशव अत्रे प्रकाशक प्रल्हाद केशव अत्रे मुख्य संपादक प्रल्हाद केशव अत्रे स्थापना 19 जानेवारी 1940 प्रकाशन बंद 8 जुलै 1962 भाषा मराठी मुख्यालय पुणे महाराष्ट्र 1940 पर्यंत मुंबई महाराष्ट्र 140 पासून संदर्भ मराठी वृत्तपत्राचा इतिहास