नलबारी जिल्हा

भारतातील आसाममधील जिल्हा

नलबारी जिल्हा हा भारताच्या आसाम राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र नलबारी येथे आहे.