नरसिंह मेहता

(नरसी मेहता या पानावरून पुनर्निर्देशित)

नरसिंह मेहता तथा नरसी मेहता हे गुजरातमधील वैष्णव संत कवी होते.

यांचा जन्म गुजरातच्या सौराष्ट्र भागातील तळाजा येथे झाला. ते नंतर जुनागढ येथे राहत होते. त्यांचा मृत्यू मांगरोळ येथे झाला.