नरसिंहपूर, मध्य प्रदेश

(नरसिंगपूर, मध्य प्रदेश या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख मध्यप्रदेशमधील नरसिंगपूर या शहराविषयी आहे. महाराष्ट्रातील नरसिंगपूर गावाविषयीचा लेख येथे आहे.

नरसिंहपूर(इंग्रजी Narsinghpur) हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर नरसिंहपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.