नयनतारा देसाई या एक मराठी लेखिका आहेत.

पुस्तके संपादन

  • अग्निचक्र (ऐतिहासिक कादंबरी)
  • अग्निज्वाला (वासुदेव बळवंत फडकेंवरील कादंबरी)
  • अभय सौभाग्य (ऐतिहासिक कादंबरी)
  • आभाळाचे ऊर फाटले (पेशवा सदाशिवरावभाऊ याच्यावरील कादंबरी)
  • आमची तलवार पहावी (पेशवाईतील पराक्रमी सरदार आणि सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांच्यावर चरित्रात्मक कादंबरी)
  • आलमगीर (औरंगजेबावरची कादंबरी)
  • ऐतिहासिक साहस कथा
  • कथा क्रांतिवीरांच्या भाग १ ते ५ (रामप्रसाद बिस्मिल, अशफ़ाक़उल्ला खाँ, सुखदेव, भगतसिंह, चंद्रशेखर आज़ाद यांच्या कहाण्या, पाच पुस्तकांतून)
  • समशेरबहाद्दर - कृष्णसिंग (ऐतिहासिक कादंबरी)
  • Krantiveer Chandrashekhar Azad (इंग्रजी)
  • शिरकमल अमर झाले (ऐतिहासिक कादंबरी)
  • क्रांतिवीर सुखदेव (चरित्रात्मक कादंबरी)
  • स्वामिभक्त खंडो बल्लाळ (कादंबरी)
  • खेळ आमुचा तलवारीशी (ऐतिहासिक कादंबरी)
  • चक्रव्यूह (ऐतिहासिक कादंबरी)
  • जिद्दीने राज्य राखिले (संभाजीची पत्नी महाराणी येसूबाई हिच्या आयु़्ष्यावरील कादंबरी)
  • ढासळलेला बुरूज
  • दर्याचा राजा : कान्होजी आंग्रे (कादंबरी)
  • नयनतारा देसाई यांचा १० ऐतिहासिक कादंबरिकांचा संच (अग्निचक्र, अभय सौभाग्य, स्वामिनिष्ठ खंडोबल्लाळ, खेळ आमुचा तलवारीशी, चक्रव्यूह, ढासळलेला बुरूज, दर्याचा राजा, बिहार केसरी, ब्रह्मावर्तचा फकीर, क्षिप्रेची लाट)
  • रणझुंझार थोरले बाजीराव पेशवे (कादंबरी)
  • बिहार केसरी (ऐतिहासिक कादंबरी)
  • ब्रह्मावर्तचा फकीर (दुसऱ्या नानासाहेब पेशव्यांवरील कादंबरी)
  • Krantiveer Bhagatsingh (इंग्रजी)
  • यज्ञ (ऐतिहासिक कादंबरी)
  • रणरागिणी (ऐतिहासिक कादंबरी)
  • Krantiveer Ramprasad Bismil (इंग्रजी)
  • बेडीच झाली फुले
  • Krantiveer Sukhdev (इंग्रजी)
  • सोनेरी क्षण (ऐतिहासिक कादंबरी)
  • स्मृतिगंध जगन्मातेचा (सारदामातेवर चरित्रात्मक कादंबरी)
  • क्षिप्रेची लाट (महादजी शिंदे यांच्यावरील ऐतिहासिक कादंबरी)