नमनगन
नमनगन (उझबेक: Наманган) हे मध्य आशियामधील उझबेकिस्तान देशाच्या नमनगन विलायती ह्या प्रांताचे मुख्यालय व उझबेकिस्तानमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. नमनगन शहर उझबेकिस्तानच्या अतिपूर्व भागात किर्गिझस्तान देशाच्या सीमेजवळ वसले आहे. २०२१ साली नमनगनची लोकसंख्या सुमारे ६.४४ लाख इतकी होती.
नमनगन Наманган |
|
उझबेकिस्तानमधील शहर | |
नमनगन विमानतळ |
|
देश | ![]() |
प्रांत | नमनगन विलायती |
स्थापना वर्ष | इ.स. १६१० |
क्षेत्रफळ | ९१ चौ. किमी (३५ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,४८० फूट (४५० मी) |
लोकसंख्या (२०२१) | |
- शहर | ६,४४,८०० |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:०० |
http://namangancity.uz/ |
सीर दर्या ही मध्य आशियातील प्रमुख नदी नमनगनच्या दक्षिणेकडून वाहते.