नाथानी हाइट्स

(नथानी हाइट्स या पानावरून पुनर्निर्देशित)

नाथानी हाइट्स ही मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित एक निवासी गगनचुंबी इमारत आहे. [] मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ ही इमारत आहे. २६२ मीटर उंच असलेली ही गगनचुंबी इमारत २०११ मध्ये पहिल्यांदा प्रस्तावित करण्यात आली होती, त्यानंतर २०१२ मध्ये बांधकाम सुरू झाले. हा प्रकल्प २०२० मध्ये पूर्ण झाला.

नाथानी हाइट्स
नाथानी हाइट्स
सर्वसाधारण माहिती
Status Completed[]
शहर Mumbai
Topped-out 2020[]
ऊंची
टीप २६२ मीटर (८६० फूट)[]
तांत्रिक माहिती
बांधकाम
Architecture firm Thoronton Tomasetti
Website
http://www.nathanigroup.in/#

संदर्भ

संपादन
  1. ^ साचा:Ctbuh
  2. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; :1 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. ^ "Nathani Heights Emprois Website". www.emporis.com. 23 May 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 March 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Brookfield Multiplex wins role on Mumbai high-rise". www.theconstructionindex.co.uk. 14 March 2021 रोजी पाहिले.