नताशा गांधी
नताशा गांधी (जन्म २६ मे १९९४ मुंबई, महाराष्ट्र) ही एक भारतीय ख्यातनाम शेफ आणि हाउस ऑफ मिलेट्सची संस्थापक आहे.[१] मास्टर शेफ इंडिया सीझन ६ मधील पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये ती होती.[२]
शिक्षण आणि कारकीर्द
संपादननताशाने तिचे शालेय शिक्षण सेंट मेरी कॉन्व्हेंट हायस्कूल मुलुंडमधून केले आणि मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समधून बॅचलर ऑफ कॉमर्स (बी.कॉम) मध्ये पदवी प्राप्त केली. २०१९ मध्ये स्टार प्लसवर प्रसारित झालेल्या मास्टरशेफ इंडिया सीझन ६ मधील टॉप ५ स्पर्धकांमध्ये ती होती. जानेवारी २०१९ रोजी तिने मुंबईत हाऊस ऑफ मिलेट्स उघडले जे निरोगी, ग्लूटेन-मुक्त अन्न देते.[३][४]
पुरस्कार
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "MiDigiWorld brings to food enthusiasts a chance to cook along with MasterChef Natasha Gandhi". India Education | Latest Education News | Global Educational News | Recent Educational News (इंग्रजी भाषेत). 2021-10-25. 2021-12-19 रोजी पाहिले.
- ^ "Love pizza? Here's how to make gluten-free vegan pizza at home - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-12-19 रोजी पाहिले.
- ^ "MasterChef India season 6 contestants flag off Tour de India food pop-up journey in Chennai's Dank resto-bar". The New Indian Express. 2021-12-19 रोजी पाहिले.
- ^ 100010509524078 (2021-01-30). "Three MasterChef contestants to tantalise your tastebuds at this pop-up in Chennai". dtNext.in (इंग्रजी भाषेत). 2021-12-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-19 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)