नटराजन प्रतिष्ठान नांदुरघाट (बीड)
नटराजन प्रतिष्ठान हे महाराष्ट्राच्या नांदुरघाट, ता. केज, जि. बीड येथील सांस्कृतिक सामाजिक सेवाभावी प्रतिष्ठान आहे.
संस्थेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे. संस्थापक अध्यक्ष. अशोक पांडुरंग मोरे, उपाध्यक्ष. आकाश संजय खेडकर, सचिव. रवि बाबासाहेब धुताडमल, सहसचिव. अभिमान पांडुरंग उनवणे, कोषाध्यक्ष. प्रविण विक्रम मडके, सदस्य. किसन लक्ष्मण जाधव, सदस्य. पांडुरंग गणपतराव मोरे. संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य.