नन्द हानखिम

भारतीय नेपाळी लेखक
(नंद हानखिम या पानावरून पुनर्निर्देशित)

नन्द हानखिम हे नेपाळी भाषेत लिहीणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या सत्ता ग्रहण या कथा संग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "अकादमी पुरस्‍कार". साहित्य अकादमी (हिंदी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.