वर्णन करणे : वर्णन करणे म्हणजे काय तर एखादी गोष्ट कशी केली जाते किंवा कोणीतरी किंवा काहीतरी कसे आहे याचा लेखी किंवा बोललेला अहवाल देणे होय.

जसे :

१) तुमच्या परिसराचे वर्णन करा.

या उत्तरात परिसर कुठे आहे इथपासून ते परिसरातील लहानात लहान गोष्टीपासून ते मोठ्या मोठ्या गोष्टी बद्दल सखोल माहिती देणे.