धावदोरा
शिवणकामामध्ये सुरुवातीला काम करण्यासाठी धावदोऱ्याचा वापर केला जातो. शिवणकामातील कच्चे काम या टाक्याच्या आधारे केले जाते. यामुळे मशीनवर काम करण्यासाठी धाव दोऱ्याने केले असता नवीन शिवण शिकणाऱ्या व्यक्तिला काम करणे सोपे जाते. धावदोऱ्याचा उपयोग करून बंगाली कांठावर्क या पद्धतीने भरतकाम करता येते. या उपयोग साड्यांवर भरतकाम केले जाते. हे साड्यावरील भरतकाम अतिशय सुंदर दिसते.