धारवा
धारवा तथा बेअरिंग (इंग्लिश:bearing) हा यंत्रांमधील फिरणाऱ्या दोन भागांमधील घर्षण कमी करण्यासाठी वापरल्या जाणारा भाग आहे. हा भाग बहुधा गोळी किंवा नळीच्या आकाराचा असतो. जेव्हा बेअरिंग गोळी रूपात असते तेव्हा त्याला बॉल-बेअरिंग म्हणतात. बेअरिंग हा शब्द मराठीत नपुंसकलिंगी आहे, आणि धारवा पुल्लिंगी आहे.
हा लेख यंत्रातील भाग धारवा तथा बेअरिंग याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बेरिंग समुद्र.