व्हाइट हाऊस डाउन

हॉलिवूड चित्रपट
(द व्हाइट हाऊस डाऊन या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हाइट हाऊस डाऊन हा हॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक रोनाल्ड एमेरीच आहेत. केनिंग टॅटम, जेम्स फाॅक्स यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत[१].

व्हाइट हाउस डाऊन
दिग्दर्शन रोनाल्ड इमेरीच
कथा जेम्स वांडरबिल्ट
प्रमुख कलाकार चेनिंग टॅटम , जेम्स फाॅक्स , मॅगी गॅलेनहाल.
देश संयुक्त राज्य अमेरिका
भाषा इंग्रजी
प्रदर्शित २८ जून २०१३
वितरक सोनी पिक्चर रिलीजींग
अवधी १३१ मिनिटे
निर्मिती खर्च $ १५० करोड
एकूण उत्पन्न $ २०५.४४ करोड



कथा संपादन

अमेरिकेन राष्ट्रपतीच्या निवासस्थानावर-व्हाईट हाऊसवर हल्ला होतो व राष्ट्रपती जेम्स स्वेअर (जेमी फाॅक्स) हे आत अडकतात.त्यांना जाॅन केल (केनिंग टॅटम) वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्याची मुलगी एमिली द्धा व्हाईट हाऊसमध्ये अडकलेली असते.

कलावंत संपादन

केनिंग टॅटम - जाॅन केल

एमिली - जोयी किंग

जेम्स स्वेअर - जेमी फाॅक्स[२]

संदर्भ संपादन

  1. ^ डार्गिस, मनहोला (२०१३). "चित्रपट रिव्ह्यू - व्हाईट हाऊस डाऊन (२०१३)". न्यूयाॅर्क(अमेरिका): न्यूयाॅर्क टाईम्स. pp. १.
  2. ^ डार्गिस, मनहोला (२०१३). "चित्रपट रिव्ह्यू व्हाईट हाऊस डाऊन (२०१३)". न्यूयाॅर्क (अमेरिका).: न्यूयाॅर्क टाईम्स. pp. १.