द लॉर्ड ऑफ द रिंग्स - द रिटर्न ऑफ द किंग

ऑस्कर पुरस्कार मिळालेला चित्रपट.
(द लॉर्ड ऑफ द रिंग्स् - द रिटर्न ऑफ द किंग या पानावरून पुनर्निर्देशित)

द रिटर्न ऑफ द किंग हा द लॉर्ड ऑफ द रिंग्स या चित्रपट शृंखलेतील तिसरा व अंतिम भाग आहे.

द लॉर्ड ऑफ द रींग्स्
दि रिटर्न ऑफ द किंग
भाषा इंग्लिश
प्रदर्शित २००३