द ज्वेल ऑफ द नाइल
(द ज्युवेल ऑफ द नाइल या पानावरून पुनर्निर्देशित)
द ज्युवेल ऑफ द नाइल हा १९८५मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. रोमांसिंग द स्टोन या चित्रपटाचा उत्तरार्ध असलेल्या या चित्रपटात मायकेल डग्लस, कॅथलिन टर्नर आणि डॅनी डिव्हिटोच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा आफ्रिकेच्या वाळवंटात घडते.