द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया (मुंबई)
(द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई या पानावरून पुनर्निर्देशित)
द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया (स्थापना- ७ एप्रिल, इ.स. १९१८, मुंबई ) ही चित्रकला, शिल्पकला आदी दृककलांशी निगडीत संस्था आहे.
संस्थापक
संपादनया संस्थेच्या स्थापनेत चित्रकार सा.ल. हळदणकर, एल.एस. मिरगे, जे.पी. फर्नांडिस, एम.के. परांडेकर तसेच शिल्पकार बाळाजी तालीम यांचा सहभाग होता.[१]
संदर्भ
संपादन- ^ ड़ॉ. गोपाळ नेने, माहितीपुस्तक (कॅटलॉग), ९९ वे वार्षिक प्रदर्शन, समा- 'शतकपूर्ति' आनंददायी वाटचाल, पान-०३.