द.ह. अग्निहोत्री

(द. ह. अग्निहोत्री या पानावरून पुनर्निर्देशित)

द. ह. अग्निहोत्री (०३ जुलै १९०२ – २२ नोव्हेंबर १९९०)[] हे भाषाशास्त्राचे अभ्यासक, समीक्षक आणि शब्दकोशकार होते.

ग्रंथसंपदा

संपादन
  • मराठी वर्णोच्चार विकास (१९६३)
  • महाराष्ट्र संस्कृतीचे तात्त्विक अधिष्ठान (१९७७)
  • अभिनव मराठी-मराठी शब्दकोश खंड १ ते ५ (१९८३ ते १९८५)

संदर्भ

संपादन

संदर्भसूची

संपादन
  • देशपांडे, अजय (२८ ऑगस्ट २०२०). द. ह. अग्निहोत्री. मराठी विश्वकोश. महाराष्ट्र राज्य विश्वकोश-निर्मिति-मंडळ. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी पाहिले.